मद्यधुंद ट्रकचालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटले अन्... पाहा थरारक Video

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

सांगलीमध्येही मद्यधुंद ट्रकचालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने, 3 कारचं नुकसान झालं आहे.

काल रात्री 11.30च्या सुमारास टिळक चौकात ही घटना घडली. या घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी मद्यधुंद ट्रक ड्रायव्हरला बेदम चोप दिला आणि त्यानंतर ड्रायव्हरला पोलिसांच्या स्वाधीन केले. 

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live