सांगली : येलूर येथे विजेचा शॉक लागून तीन शेतकऱ्यांचा दुर्देवी अंत

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 31 मार्च 2018

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येलूर येथे विजेचा शॉक लागून तीन शेतकऱ्यांचा दुर्देवी अंत झाला. शेतामध्ये उसाला पाणी पाजत असताना रात्री ही दुर्दैवी घटना घडली  आहे. यामध्ये आई, मुलगा आणि एका शेतमजुराचा मृत्यू झाला आहे. वर्षभरापूर्वी याच येलुर गावात शॉक लागून 5 ते 6 शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. मात्र वीज महावितरण यावर काहीच उपाय योजना करत नसून, त्यांच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना जीव गमवावा लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live