सांगलीतील बेकायदा गर्भपात केंद्राला सील; तपासात उघड झाले कर्नाटक कनेक्शन 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 16 सप्टेंबर 2018

सांगलीतील बेकायदा गर्भपात केंद्राला अखेर सील करण्यात आलंय. सांगलीतील चौगुले हॉस्पिटलवर कारवाई करत हॉस्पीटलची इमारत सील केली.

स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. सांगलीत म्हैसाळमधील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाची पुनरावृत्ती झालीय.

सांगलीत एका बेकायदेशीर गर्भपात केंद्राचा पर्दाफाश झालाय. चौगुले हॉस्पिटलमध्ये गेल्या वर्षभरापासून हे बेकायदेशीर गर्भपात केंद्र सुरु होते.

पोलिस आणि पालिकेच्या आरोग्य विभागानं येथे छापा घालून संशयास्पद कागदपत्रं आणि गर्भपाताचे कीट जप्त केलीत.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live