काँग्रेसच्या हातात असलेली सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेत सत्ता खेचुन आणण्यात भाजपला  यश 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेत सत्ता खेचुन आणण्यात भाजपला  यश आलंय.

तर, काँग्रेस-राष्ट्रवादीची पिछेहाट झालीय. भाजप सर्वाधिक 41 जागा तर  काँग्रेस- राष्ट्रवादी 35 जागा मिळाल्यात.

अपक्ष 2 ठिकाणी विजयी झालेत.गेल्या अनेक वर्षांपासून सांगली महापालिकेची सत्ता काँग्रेसच्या हातात होती. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live