सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय. दोन्ही महानगरपालिकेच्या एकूण 153 जागांसाठी 754 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. दोन्ही ठिकाणी एकूण सात लाख 89 हजार 251 मतदार आहेत. त्यासाठी 1013 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

WebLink : marathi news sangali miraj kupwad and jalgaon municipal corporation election 

संबंधित बातम्या

Saam TV Live