हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही म्हणाल हेच का ते विद्यार्थांना संस्काराचे धडे देणारे शिक्षण  

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 9 सप्टेंबर 2018

सांगलीत आज झालेल्या प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत जोरदार राडा झाला. सभा सुरू असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी झाली. यावेळी शिक्षकांनी एकमेकांना अक्षरशः उरावर बसून बेदम मारहाण करीत शिक्षकी पैशाला काळिमा फासला आहे.

यामुळे शिक्षक बँकेच्या सभेत एकच गोंधळ उडाला. भ्रष्टाचार आणि अन्य कहाणी मुद्द्यांवर चर्चा सुरू असतानाच दोन गट स्टेजवर आले आणि त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. यावेळी सभागृहातील वातावरणही तापले आणि सभागृहातील खुरच्याही फेकण्यात आल्या. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live