संगमनेरसह मेळघाटात भुकपांची दहशत

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

संगमनेरच्या घारगाव परिसरात भूकंपाचे धक्के जाणवतायत. हे धक्के सौम्य जरी असले तरी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

दुसरीकडे मेळघाटाच्या साद्राबाडीतही दररोज भुकंपाचे धक्का बसत असल्यानं आदिवासींची रोजची रात्र खुल्या मैदानात जागत काढावी लागतेय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live