राम कदमांना विधानसभेची पायरी चढू देऊ नये  - संजय राऊतांची मागणी 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

भाजप आमदार राम कदमांची मुक्ताफळं ही "बाई वाड्यावर या" अश्या टाईपची आहेत. अशी उपरोधिक टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

इतकंच नाही तर कदमांना विधानसभेची पायरी चढू देऊन नये, असंही त्यांनी म्हटलं. 

पिंपरी चिंचवडमध्ये आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने चार विधानसभांची बैठक पार पडली. त्यावेळी ते पिंपरीत पत्रकारांशी बोलत होते. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live