भाजपचा पंतप्रधान होणार असेल तर मुख्‍यमंत्री शिवसेनेचाच असेल - संजय राऊत 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

'शिवसेना अजूनही एकला चलो रे' च्‍या भूमिकेवर ठाम असल्‍याचं खासदार संजय राऊत यांनी स्‍पष्‍ट केलंय. साम टीव्‍हीशी बोलताना त्‍यांनी भाजपचा पंतप्रधान होणार असेल, तर मुख्‍यमंत्री शिवसेनेचाच असेल, हेही त्‍यांनी ठणकावून सांगितलंय.

पंतप्रधान म्‍हणून मोदींच्‍या नावाला एकप्रकारे विरोध असल्‍याचेच संकेत शिवसेनेनं दिलेत. त्‍यामुळंच मोदी पंतप्रधान होणार असतील, तर म्‍हणण्‍याऐवजी भाजपचा पंतप्रधान होणार असेल तर असे शब्‍द राऊत यांनी वापरले असावेत, असं मानलं जातंय.

त्‍यामुळंच भाजपचा पंतप्रधान होणार असेल, तर राज्‍यात मुख्‍यमंत्री शिवसेनेचाच होईल, असं राऊत यांनी स्‍पष्‍ट केलंय.

संबंधित बातम्या

Saam TV Live