बीडमध्ये सपना चौधरीचा डांस पाहण्यासाठी तुफान गर्दी; तरुणांना आवरण्यासाठी स्वत: धनंजय मुंडेंना उतरावं लागले मैदानात   

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

हरियाणातील प्रसिद्ध डांसर सपना चौधरी हिने परळीच्या नाथ फेस्टिव्हल मध्ये हजेरी लावलीये. धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठान च्या वतीने गणेशोत्सव साजरा केला जातोय, दहा दिवस चालणाऱ्या उत्सवात आत्ता पर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

युट्यूब वर धुमाकूळ घालणाऱ्या सपना चौधरी हिच्या 'तेरी अँखो का ये काजल' या गाण्यावरील डांस पाहण्यासाठी परळीकरांनी मोठी गर्दी केली होती.. दरम्यान तरुणांना आवरण्यासाठी स्वत: धनंजय मुंडेंना मैदानात उतरावं लागलं... 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live