धर्मा पाटील यांच्या मृत्यू संदर्भात सरकार गंभीर 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यू संदर्भात सरकार गंभीर आहे. ही घटना प्रशासनामधील उदासिनता दूर करण्यासाठी धारधार व्यवस्थेची अवश्यकता निर्माण करते, तशाप्रकारची व्यवस्था निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या संदर्भातली माहिती सरकारकडे आलीय, सरकार बारकावे तपासत आहे. असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हंटलय. जमिनीच्या मोबदल्याच्या प्रश्नावरून आठवड्याभरापूर्वी मंत्रालय परिसरात विष प्राशन करून धर्मा पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live