नयनरम्य सुंदर फुलांना पाहण्यासाठी साताऱ्याच्या कास पठारावर पर्यटकांची गर्दी

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 9 सप्टेंबर 2018

सातारा जिल्ह्य़ातले जैववैविध्याने नटलेले ठिकाण म्हणजे कास पठार. सह्य़ाद्रीतील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणून त्याची ओळख आहे. सध्या या ठिकाणी नयनरम्य सुंदर फुलांचा बहर आलाय.

सप्टेंबर महिन्याचा सुरुवातीला पावसानं उघडीप दिल्यानंतर  या ठिकाणी फुलांचा बहर येतो..सुमारे ४०० पेक्षा जास्त फुलांच्या प्रजाती कास पठारावर आढळतात. तर एकूण ८५० पेक्षा जास्त प्रजातींच्या वनस्पती आढळतात.

यामध्ये प्रदेशनिष्ठ, अतिदुर्मीळ वनस्पतींचा देखील समावेश आहे. त्यामुळं इथलं दुर्मिळ जैवविविधतेनं नटलेलं सौंदर्य अनुभवयाचं असेल तर एकदा तरी  या ठिकाणाला अवर्जून भेट द्या.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live