शरद पवारांनी केली पावसावर मात; भर पावसात भाषण करत केली विरोधकांची धुलाई

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

डोक्यावर धो धो पडत असलेला पाऊस आणि या पावसात भाषण करणारा हा वक्ता. अख्खा महाराष्ट्र ज्याला जाणता राजा म्हणून ओळखतो ते शरद पवार यांनी पावसाची तमा न बाळगता साताऱ्यात केलं घणाघाती भाषण. 

| चला पाहूया यावरचा साम टीव्हीचा स्पेशल रिपोर्ट | 

हेही पाहा - https://bit.ly/2BlTBIJ

Web Title : Sharad Pawar UnStoppable Speech In Rain In Satara

संबंधित बातम्या

Saam TV Live