#SaathChal  - चार पावलं आई-वडिलांसाठी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 6 जुलै 2018

जगाच्या पाठीवर कुठेही असलो, तरीही आई-वडिलांबद्दल असलेली आपली भावना सारखीच असते. पंढरीची वारी ही पांडुरंगाप्रती असलेल्या भक्तीची, चैतन्याची आणि टाळ-मृदुंगाचा गजर करत होणाऱ्या प्रवासाची वारी असते.

विठुमाऊली आणि आपल्या घरची माऊली यांच्यात तसा काहीच फरक नाही. याच भावनेने 'सकाळ माध्यम समूहा'ने यंदा 'वारी विठुरायाची अन आई-वडिलांच्या सेवेची' या संकल्पनेतून 'साथ चल' ही संकल्पना मांडली आहे. यंदाच्या वारीत आपल्या आई-वडिलांसाठी काही अंतर चालणे, अशी या उपक्रमाची कल्पना आहे. हा उपक्रम असेल यंदाच्या 6, 7 आणि 9 जुलै रोजी..! 

संबंधित बातम्या

Saam TV Live