SBIने बदलली तब्बल 1300 शाखांची नावं आणि IFSC कोड

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

भारतीय स्टेट बँकने दशकभरामध्ये जवळपास 1300 शाखांचे नाव आणि  IFSC कोड बदललंय. यामुळे ग्राहकांनाही या बदलाबाबत जागरुक राहावे लागणार आहे. SBI मध्ये सहा सहकारी बँका आणि महिला बँकेचे विलिनीकरण झाल्याने हे बदल करावे लागले आहेत. 

भारतीय स्टेट बँकेने या शाखांचे बदललेले नाव आणि IFSC कोडची यादी जाहीर केली आहे. एकूण 1295 शाखांची नावे बदलली आहेत. एसबीआयने यादीमध्ये शाखांची जुनी नावे आणि आयएफएससी कोडही नमूद केले आहेत. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live