बस ओनर्स असोसिएशनचा आज एकदिवसीय बंद

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 20 जुलै 2018

पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने होणारी दरवाढ, टोलसह विविध मागण्यांसाठी स्कूल बस अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनने आज एकदिवसीय बंद पुकारला आहे. या बंदमध्ये स्कूल बस, खासगी बस, खासगी कॅब, ट्रक, टेम्पो आदी सहभागी होतील.

  • पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जीएसटीअतंर्गत आणाव्यात
  • इंधनाचे दर सहा महिन्यातून एकदा निश्चित करावेत
  • मुंबईतल्या सर्व टोल नाक्यावर टोलमाफी द्यावी
  • राज्यातील सर्व टोलनाक्यावर स्कूल बसचा प्रवास मोफत करावा
  • विमा हप्त्यात कपात करावी
  • स्कूल बसच्या चेसिसवरील एक्साईज ड्यूटी माफ करावी
  • आरटीओकडून होणारी वार्षिक वाहन तपासणी बंद करून ती स्कूल बस सेफ्टी समितीकडून करावी
  • शाळेजवळ पार्किंगला जागा मिळावी

खड्डेमुक्त रस्ते आदी मागण्यांसाठी बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये स्कूल बस, ट्रक, लक्झरी बस, टेम्पो, खासगी कॅब, टुरिस्ट कार आदी वाहने संपात सहभागी होतील. 

संबंधित बातम्या

Saam TV Live