शाळकरी मुलांना ‘कुत्ता’ गोळीचं व्यसन;  मेडिकल दुकानात मिळते कुत्ता गोळी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

अंमली पदार्थाचे नवनवे प्रकार समोर येतायत. धक्कादायक गोष्ट म्हणजे औषधं म्हणून दिल्या जाणाऱ्या गोळ्याही आता नशा करण्यासाठी करण्यासाठी वापरल्या जातायत. कुत्ता नावाची गोळी आता शाळकरी मुलांमध्ये प्रिय झालीय.

अवघ्या दहा रुपयांत दहा कुत्ता गोळ्या खाल्ल्यास नशा चढते. शाळकरी मुलांच्या दप्तरांमध्ये या गोळ्या सर्रास सापडू लागल्यात. अल्प्रोझोलम असा या गोळ्यांचं शास्त्रीय नाव आहे. ही गोळी शाळकरी मुलांसाठी धोकादायक झालीय.

सरकारनंही कुत्तागोळीची गंभीर दखल घेतलीय. सरकारनं विनाप्रिसक्रिप्शन अशा गोळ्या देणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत.

परराज्यात या गोळ्याचं उत्पादन होत असून महाराष्ट्रात त्याची छुप्या पद्धतीनं विक्री केली जातेय. हा नशेचा बाजार असाच सुरू राहिला तर कोवळी पिढी बरबाद होऊन जाईल हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज लागणार नाही.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live