समलैंगिकतेवरील सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे संपूर्ण देशाच लक्ष  

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

समलैंगिकतेवरील सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे  संपूर्ण देशाच लक्ष  लागलंय. कलम 377 संबंधीच्या या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. समलैंगिक संबंधांना गुन्ह्याच्या चौकटीतून बाहेर ठेवायचे किंवा नाही याचा निर्णय केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयावर सोडला आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट काय सुनावणी करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.  

सुप्रीम कोर्टाच्या पाच खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. समलैंगिकतेला गुन्हा मानणाऱ्या याचिकाकर्त्यांना विरोध करणाऱ्या गटाने कलम 377चा निर्णय संसदेवर सोपवण्यात यावा, अशी मागणी केली आहे. 

WebTitle : section 377 verdict on validity of criminalising consensual gay sex

संबंधित बातम्या

Saam TV Live