वारी म्हणजे साम, पाहा वारीचं थेट आणि EXCLUSIVE कव्हरेज साम टिव्ही वर ..

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 23 जून 2019

मुंबई: कपाळी केशरी गंध विठोबा तुझा मला छंद म्हणत लांखोवर वारकरी विठुमाऊकीच्या भेटीसाठी पंढरिकडे प्रस्थान करतात. जनसामान्यांचे लोकदैवत असणाऱया  लेकुरवाळ्या विठोबाच्या चरणी आषाढी एकादशाीच्या दिवशी नतमस्तक होण्यासाठी वारकर्याच्या दिंडया वारीसाठाी पायी निघाल्या आहेत. मा़ञ काहि कांरणांमुळे या वारीमध्ये सहभागाी न होऊ शकणार्यांनी निराश होण्याची काही एक गरज नाही. कारण त्यांची लाडकी साम वाहिनी त्यांना घरबसल्या वारिची अनुभूती देणार आहे.

मुंबई: कपाळी केशरी गंध विठोबा तुझा मला छंद म्हणत लांखोवर वारकरी विठुमाऊकीच्या भेटीसाठी पंढरिकडे प्रस्थान करतात. जनसामान्यांचे लोकदैवत असणाऱया  लेकुरवाळ्या विठोबाच्या चरणी आषाढी एकादशाीच्या दिवशी नतमस्तक होण्यासाठी वारकर्याच्या दिंडया वारीसाठाी पायी निघाल्या आहेत. मा़ञ काहि कांरणांमुळे या वारीमध्ये सहभागाी न होऊ शकणार्यांनी निराश होण्याची काही एक गरज नाही. कारण त्यांची लाडकी साम वाहिनी त्यांना घरबसल्या वारिची अनुभूती देणार आहे. सोनाई पशु आहार प्रस्तुत पाऊले चालती पंढरिची वाट पावडॅ बाय - निसर्ग क्रॅाप केअर (इं) प्रा.लि को-पावँर्ड बाय -बेडेकर , राजषिॅ शाहु बँक ,मांडके हिअरिंग सव्हिसेस, सकपाळ नॉलेज हब,सोबत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. या खास कार्यक्रमाचे प्रक्षेपण दाखवले जाणार आहे.        

आषाढी वारी, वारकरीसंप्रदाय, संत ज्ञानेश्वरी महाराज पालखी, संत तुकाराम महाराज पालखी या बरोबर इतर संतांची पालखी आदी विषयांची सविस्तर माहिती दाखवली जाणार आहे. याशीवाय़ वारीचे खास आकर्षण असणारे पादुका नीरा स्नान,उभे रिंगण ,गोल रिंगण, भजन, भारूड,किर्तन यांची मजा आपल्याला घरबसल्या येणार आहे. तसेच वारीचा मार्ग,वारकर्यांच्या सोयीसुविधा यासह विविध गोष्टीची माहिती प्रेक्षकांपर्यत पोहोचवली जाणार आहे. प्रतिनिधी विशाल सवणे आपल्या खुमासदार सुञसंचालनाने कार्यक्रमाची रंगत वाढवणार आहेत. ज्या भाविकांना वारीत सहभागी होता आले नाही. अशा भक्तांसाठाी ही घरच्या घरी वारीची  अनुभूती घेण्याची ही सुवर्णसंधी साम वाहिनीने उपलब्ध करूण दिली आहे.   

 

Web Tittle: See vari's live and EXCLUSIVE coverage only on the saam TV


संबंधित बातम्या

Saam TV Live