ज्येष्ठ नाट्य निर्मात्या सुधा करमरकर यांचं निधन

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

ज्येष्ठ नाट्य निर्मात्या सुधा करमरकर यांचं निधन झालंय. वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुधा करमरकर यांनी बालरंगभूमीसाठी मोलाचं काम केलं. लिटील थिएटर या संस्थेची स्थापना केली होती. दादरमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बालरंगभूमीच्या आधारस्तंभ म्हणून त्या ओळखल्या जायच्या.

संबंधित बातम्या

Saam TV Live