शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्सने गाठली दिवसभरातील नीचांकी पातळी..

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 1037 अंशांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं तर निफ्टीही 321 अंशांची घसरलाय. जागतिक पातळीवर इतर देशातील शेअर बाजारांमध्ये झालेल्या घसरणीचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम झाल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलंय.

सध्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 33 हजार 913.53 अशांवर व्यवहार करत असून त्यात 847.36 अंशांची घसरण झाली आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 250 अंशाच्या घसरणीसह 10 हजार 209.65 अशांवर व्यवहार करतो आहे. सकाळी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्सने दिवसभरातील नीचांकी पातळी गाठली.

संबंधित बातम्या

Saam TV Live