चायनीज खाल्यानं 9 जणांना विषबाधा 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

शहापूर तालुक्यातील खर्डी गावात चायनीज खाल्यानं 9 जणांना विषबाधा झालीय. विषबाधा झालेल्या रूग्णांना उपचारासाठी शहापूर जिल्हा उप रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

हल्ली फास्ट फुडच्या नावाखाली चायनीज खाण्याचं प्रमाण वाढलं. गल्लोगल्ली चायनीच्या गाड्या झाल्या आहेत. झटपट आणि चविष्ट खाद्यपदार्थ मिळत असल्यामुळे अऩेकांचा कल चायनीज खाण्याकडे असतो. मात्र हेच चायनीज खाल्ल्यानं विषबाधा झाल्याचा प्रकार खर्डीमध्ये घडलाय. त्यामुळे तुम्ही चायनीज खात असाल तर सावधान. कारण चायनीज खाणं तुमच्या जीवावर बेतू शकतं. 

Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live