(Video) विजयादशमीचा ऐतिहासिक सोहळा; कोल्हापूरकरांची सोने लुटण्यासाठी गर्दी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

विजयादशमीचा ऐतिहासिक सोहळा कोल्हापुरात पारंपरिक पद्धतीने मोठय़ा उत्साहात पार पडला.

दसरा चौकातील समोल्लंघन सोहळ्याला  छत्रपती घराण्यातील मान्यवरांनी  उपस्थिती लावली. यावेळी हजारो कोल्हापूरकरांनी सोने लुटण्यासाठी गर्दी केली होती 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live