VEDIO | NCPकडून शरद पवार आणि फौजिया खान राज्यसभेवर

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

शरद पवार आणि माजी मंत्री फौजिया खान यांना राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेसाठी उमेदवारी दिलीय... काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही महाविकास आघाडी प्रथमच राज्यसभेची निवडणूक एकत्र लढणार आहे... त्यामुळे शरद पवार आणि खान यांचा राज्यसभा निवडणुकीतील विजय सोपा मानला जातोय... महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपतोय..  चार जागा या महाविकास आघाडीच्या वाट्याला येत असून दोन जागा भाजपच्या वाट्याला येत आहेत.  या सातही जागांसाठी येत्या 26 मार्च रोजी निवडणूक होतेय...

WEB TITLE - MARATHI NEWS SHARAD PAWAR AND FAUZIA KHAN ON RAJYSABHA FROM NCP

संबंधित बातम्या

Saam TV Live