चार वेळा मुख्यमंत्री झालो, पण चहावर एवढा खर्च झालेला पाहिला नाही - शरद पवार 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 मार्च 2018

मुख्यमंत्री कार्य़ालयावर चहा घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाष्य़ केलंय. मुख्यमंत्री कार्यालयात वर्षाला चहावर झालेला 3 कोटी 40 लाखांच्या खर्चाबाबत आश्चर्य वाटल्याचं पवारांनी म्हटलंय. चार वेळा मुख्यमंत्री राहिलो पण चहावर एवढा खर्च झालेला पाहिला नसल्याचं पवारांनी म्हटलंय. दरम्यान कालच भाजपनं झालेला खर्च हा पाहुण्यांच्या आदरतिथ्याचा असल्याचं सांगितलंय.

संबंधित बातम्या

Saam TV Live