कोल्हापुरात मराठ्यांच्या आंदोलनात शरद पवार सहभागी.

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 जुलै 2018

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज कोल्हापूर दौर्यावर आहेत. कोल्हापूरात दौर्यात शरद पवार मराठ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेत. शाहू महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन पवार दसरा चौकातील स्टेजवर आलेत आणि मराठ्यांच्या आंदोलनात शरद पवारा सहभागी झालेत. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आंदोलनाच्या आगीत तेल काम केलंय. साप सोडल्याच्या विधानाने आंदोलक आक्रमक झाले आणि राज्यातील हे अस्वस्थेच वातावरण राज्याच्या हिताचं नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारनं त्वरीत सोडवावा या शब्दात पवारांनी सरकारला धारेवर धरलंय. घटनादुरूस्ती करून आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची गरज असून विरोधकांना एकत्र येण्याची विनंती करण्यास आपण तयार असल्याचंही पवारांनी म्हंटलंय. 

Web Link : marathi news sharad pawar  joins kolhapur maratha agitation at dasara chauk 

.  
 
संबंधित बातम्या

Saam TV Live