मी पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही - शरद पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

 पंतप्रधानपदाचा उमेदवार आज घोषित करण्याची आवश्यकता नाही. मी स्वत: उमेदवार नाही. सोनिया गांधी, देवेगौडा आणि मी अशा तिघांनी विविध पक्षांशी चर्चा करावी, प्रादेशिक स्तरांवर व्यवहार्य आघाड्यांची निर्मिती करावी असे सूत्र अनेकांनी सुचवले आहे.

अर्थात याबाबत अंतिम निर्णय सर्वांशी बोलूनच ठरेल. असंही यावेळी शरद पवारांनी स्पष्ट केलं. ते नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live