ते नक्षलवादी नक्कीच नाहीत; पुणे पोलिसांच्या अटकसत्राबाबात शरद पवारांची प्रतिक्रिया

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

पुणे पोलिसांनी डाव्या विचारांच्या ज्यांना अटक केली, त्यांपैकी अनेकांना मी ओळखतो. त्यांची कोणतीही विचारसरणी असली तरी ते नक्षलवादी नक्कीच नाहीत, याची मला खात्री आहे. त्यांच्या घरी जाऊन मी सारे तपशील समजावून घेणार आहे, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हंटलंय. 

कर्नाटक आणि महाराष्ट्रात सनातन संस्थेच्या काही सदस्यांना अटक झाल्यानंतर जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने बहुदा हे अटक व धाडसत्र केले असावे, अशी माहिती समजली आहे, असेही पवार म्हणाले

संबंधित बातम्या

Saam TV Live