VIDEO | शरद पवारच ठरले अस्सल खिलाडी!

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणुकीत आघाडीला सत्ता मिळवण्यात यश आलं नसलं तरी खऱ्या अर्थानं शरद पवारांचा विजय झालाय. राज्याच्या राजकारणात पवारच तेल लावलेले पैलवान ठरलेत. प्रतिकुल परिस्थितीतही पवारांनी मिळवलेला विजय राजकीय वर्तुळात चर्चेता विषय ठरलाय. पाहूया याचं सविस्तर विश्लेषण...

WEB TITLE - SHARAD PAWAR REAL PLAYER OF POLITICS 

संबंधित बातम्या

Saam TV Live