उदयनराजेंच्या उमेदवारीला कोणीही विरोध केला नाही; शरद पवारांचा खुलासा 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला कोणीही विरोध केला नाही असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केलीय.

पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन उमेदवारीसंदर्भात लवकरच अंतिम निर्णय घेऊ, असंही पवारांनी सांगितलं .

गेल्या काही दिवसांपासून  उदयनराजेंच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा विरोध असल्याची जोरदार चर्चा रंगली होती...मात्र आता त्यावर एका प्रकारे पडदा पडलाय
 
संबंधित बातम्या

Saam TV Live