VIDEO | कसे होणार शरद पवार मुख्यमंत्री?

साम टीव्ही न्यूज
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

सत्तास्थापनेवरून सेना-भाजपात मतभेद निर्माण झाल्यानं अद्यापही राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. अशातच आता मुख्यमंत्रिपदासाठी शरद पवारांचं नाव पुढे आलंय. त्यामुळे राज्याच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळण्याच्या चर्चा सुरू झाल्यात. कसं पलटेल हे सत्तास्थापनेचं चित्र पाहूयात या सविस्तर पंचनाम्यातून..

Web Title - Sharad pawar will be next cm ?

संबंधित बातम्या

Saam TV Live