VIDEO | सोनिया गांधींशी चर्चेनंतर अशी असेल पावारांची पुढील रणनिती!

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

पाठिंबा देण्याबाबत शिवसेनेसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही किंवा तसा प्रस्तावही आलेला नाही असं शरद पवारांनी म्हंटलंय. सोनिया गांधींसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात नेमका काय निर्णय झाला याबाबत पवार काय म्हणाले पाहा...

Web Title - sharad pawar's press conference after sonia gandhi's discussion.

संबंधित बातम्या

Saam TV Live