VIDEO | सुशांत आत्महत्या प्रकरणावरुन शरद पवारांनी नातू पार्थ पवारांना सुनावले खडे बोल

साम टीव्ही
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

बातमी आहे शरद पवारांनी नातू पार्थ पवारांना सुनावलेल्या खड्या बोलांची. सुशांतसिंह राजपूतप्रकरणावरुन नातू पार्थ पवार यांना शरद पवारांनी खडे बोल सुनावलेत. 'माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही,'

बातमी आहे शरद पवारांनी नातू पार्थ पवारांना सुनावलेल्या खड्या बोलांची. सुशांतसिंह राजपूतप्रकरणावरुन नातू पार्थ पवार यांना शरद पवारांनी खडे बोल सुनावलेत. 'माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही,' असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. पार्थ पवार यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी सीबीआय़ चौकशीची मागणी केली होती. त्यावर शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. शिवाय मुंबई पोलिसांवर आपला पूर्ण विश्वास असल्याचंही पवारांनी म्हटलंय. सुशांतसिंह याच्या आत्महत्येपेक्षा शेतकरी आत्महत्यांची चिंता असल्याचंही पवार म्हणालेत. 

पाहा सविस्तर व्हिडिओ शरद पवार नेमकं काय म्हणाले...

 


संबंधित बातम्या

Saam TV Live