5 दिवसात 8 लाख कोटींचा चुराडा; का इतका गडगडला शेअर बाजार? 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

शेअर बाजारात त्सुनामी आलीय. 5 दिवसात 8 लाख कोटींचा चुराडा झालाय. 5 दिवसांमध्ये शेअर बाजारात 8.47 लाख कोटी रुपयांची धुळधाण झालीय. पाच दिवसांमध्ये शेअर बाजाराच्या निर्देशांकांमध्ये पाच टक्क्यांची घसरण झाली.

रोखतेची चणचण आणि अमेरिकेचे चीनशी ताणले गेलेले व्यापारी संबंध ही मुख्य कारणं आहेत. कच्च्या तेलाच्या भावांची अशाश्वतताही शेअर बाजारावर प्रतिकूल परिणाम करणारी ठरली. पण या धुळधाणीत 5 दिवसात 8 लाख कोटींचा चुराडा झालाय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live