ED ची नोटीस म्हणजे एकप्रकारे दबावतंत्राचा प्रकार - शर्मिला राज ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ED ने नोटीस पाठवलीये. दरम्यान "कोहिनूरचे प्रकरण जूने आहे. 2008 ला आम्ही बाहेर पडलोय असं राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी म्हटलंय. आम्हाला अश्या नोटीस येत असतात, आमच्यावर सरकारच खूप प्रेम आहे. हा दबावतंत्राचा प्रकार आहे".  अशी टीका शर्मिला ठाकरे यांनी केलीय. 

पाहा संपूर्ण व्हिडीओ :  

https://youtu.be/yxsg-fsjckc

WEB TITLE : marathi news sharmila thackeray on ED notice sent to Raj Thackeray 

संबंधित बातम्या

Saam TV Live