शिवस्मारक बोट दुर्घटना; सिद्धेश पवारचा मृत्यू तर 24 जणांना वाचवण्यात यश 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

शिवस्मारकाच्या बांधकामाच्या पायाभरणीसाठी निघालेल्या स्पीड बोटीचा अपघात झाला.

या अपघातात बोटीमधून बेपत्ता झालेल्या सिद्धेश पवार नावाच्या तरुणाचा मृत्यू झालाय.  बोट बुडत असताना सिद्धेश पवार हा त्या बोटीतील पाणी शेवट पर्यंत उपसत होता. दुसरी बोट बचाव कार्यासाठी आल्यानंतर सर्वजण आपला बचाव करण्यासाठी धावू लागले.

त्यावेळी ही बोट उलटली आणि सर्वाना वाचवण्याचा प्रयत्न करणारा सिद्धेश पवार त्या बोटीखाली अडकला आणि यात त्याचा मृत्यू झाला.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live