हिंदूंना दहशतवादी ठरवू नका; दाभोलकर-पानसरे हत्या प्ररकणी सामनातून शिवसेने मांडली भूमिका 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

शिवसेनेच्या मुखपत्रातून राज्यात आणि देशात सध्या सुरू असलेल्या घडामोडींवर भाष्य करण्यात आलंय.

रामजन्मभूमीच्या संघर्षात जे जीवावर उदार होऊन लढले आणि खटले अंगावर घेतले त्यांची काँग्रेस राजवटीत फरफट झाली.

ते सर्व लोक हिंदुत्ववादी म्हणून दहशतवादी ठरवले जाऊ नयेत, इतकीच आमची अपेक्षा आहे. पानसरे, दाभोलकरांचे प्राण घेणारे कोणीही असोत, त्यांना कठोर शासन व्हायलाच हवे. फक्त नगास नग उभे करून  हिंदूंना दहशतवादी ठरवू नका इतकेच.

कारण उद्या देशावर संकट येईल तेव्हा हिंदूंची सर्व मने आणि मनगटे अशा कारवायांमुळे आधीच विझून गेलेली असतील. असं सेनेच्या मुखपत्रातून लिहण्यात आलंय...

संबंधित बातम्या

Saam TV Live