आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वखर्चाने आणि स्वत: बुजवले खड्डे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज चक्क साताऱ्यातील मुख्यरस्त्यावरील खड्डे भरले.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या ताब्यात असलेल्या सातारा नगरपालिके कडून खड्डे मुजवले जात नसल्याने आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी  स्वखर्चाने साताऱ्यातील नेताजी सुभाषचंद्र भोस चौकातील खड्डे बुजवले.

यावेळी बोलताना आमदारांनी खासदार उदयनराजे यांच्यावर टीका करत नुसता डंपर चालवून शहरातील प्रश्न सुटत नसल्याचा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live