"अजित पवार हा दुतोंडी साप", अजित पवारांवर शिवसेनेचा पलटवार  

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 एप्रिल 2018

शिवसेना म्हणजे गांडुळाची अवलाद, अशी टीका करणारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांवर शिवसेनेने टीकास्त्र सोडले आहे. शरद पवार यांनी पन्नास वर्षात जे-जे कमावलं ते-ते अजित पवार यांनी अल्पावधीत गमावलं. अजित पवार हा दुतोंडी साप असल्याची पोस्टरबाजी शिवसेनेतर्फे दादरमधल्या सेनाभवन परिसरात पाहायला मिळतायत.  दादर येथील सेनाभवन समोर हे पोस्टर लावत अजित पवार यांच्यावर शिवसेनेने टीका केलीय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live