शिवसेनेने पालघरची निवडणूक लढवू नये - भाजपकडून सेनेला प्रस्ताव 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 8 मे 2018

शिवसेनेने पालघरची निवडणूक लढवू नये असा प्रस्ताव भाजपकडून पाठविण्यात आलाय. असं राज्याचे अर्थमंत्री आणि भाजपचे मोठे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हंटलंय. राजकीय पक्षांना निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे मात्र पालघरची निवडणूक भाजपचं जिंकणार असंही सांगायला ते विसरले नाही. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी वनगा कुटुंबियांशी संपर्क साधला होता. पालघर निवडणुकीत भाजपचा उमेदवार कोण असेल हे पार्लामेंट्री बोर्ड ठरवेल. असंही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलंय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live