Shivsena मतदारांना मुर्ख समजतंय का?

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

शिवसेना मतदारांना खरंच मुर्ख समजते का? असा प्रश्न आता विचारण्याची वेळ आलीय. भाजपसोबत युती करणार नाही अशी भीमगर्जना करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी अखेर भाजपसमोरच लोटांगण घातलंय. त्यामुळे Shivsena मतदारांना मुर्ख समजतंय का? मत द्यायचं तर कशासाठी द्यायचं? ऐका काय म्हणालेले उद्धव ठाकरे.. 

LINK : https://youtu.be/cQXFra9Ev3k

WebTitle :: marathi news shivsena bjp alliance in maharashtra  

संबंधित बातम्या

Saam TV Live