शिवसेनेच्या मनधरणीसाठी मुनगंटीवार मातोश्रीवर?  

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 16 एप्रिल 2018

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने मित्रपक्षांना जवळ करण्यास सुरुवात केली असून याचाच भाग म्हणून राज्यातील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचं मन वळवण्याची जबाबदारी, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यानिमित्त आज मुनगंटीवार मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे. युतीसाठी भाजपने अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live