शिवसेना मुखपत्रातून काँग्रेस आमदारांवर निशाणा

साम टीव्ही
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020
  • शिवसेना मुखपत्रातून काँग्रेस आमदारांवर निशाणा
  • विकास निधीचं उपोषण!- शिवसेनेचा काँग्रेसला टोला
  • 'अनेक कारणांनी काँग्रेसमध्ये अस्थिरता, अस्वस्थता'
  • राजकीय पेच सोडवायला उद्धव ठाकरे समर्थ- शिवसेना

विकास निधीचा मुद्दा लावून धरणाऱ्या काँग्रेस आमदारांवर शिवसेनेनं निशाणा साधलाय. शिवसेनेच्या मुखपत्रातून काँग्रेस आमदारांवर भाष्य करण्यात आलंय. काँग्रेसचे 11 आमदार विकास निधीसाठी उपोषणाला बसले होते. त्यावरुन राजकारण तापलं होतं.

यावरुनच शिवसेना मुखपत्रातून भाष्य करण्यात आलंय. काँग्रेस पक्षात अनेक कारणांनी अस्थिरता आणि अस्वस्थता आहे, असाही टोला मुखपत्रातील अग्रलेखातून लावण्यात आलाय. 

नेमकं शिवसेना मुखपत्रात काय म्हटलंय, आणि  काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काय प्रतिक्रिया दिलीये त्यावर एक नजर टाकुयात-


संबंधित बातम्या

Saam TV Live