संकटकाळात फडणवीस नसते उद्योग करताय - सामनातून सेनेची फडणवीसांवर टीका

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनावर शिवसेनेच्या मुखपत्रातून कडाडून टीका करण्यात आलीय.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनावर शिवसेनेच्या मुखपत्रातून कडाडून टीका करण्यात आलीय. राजभवनाच्या ढाली आडून विरोधी पक्षनेते नसते उद्योग करताहेत. सध्याच्या काळात फडणवीसांनी सरकारसोबत उभं राहणं गरजेचं आहे.

पाहा सविस्तर व्हिडीओ -

 

मात्र, असं असतानाही ते राजभवनावर जाऊन तक्रारींचा पाढा वाचतात...त्यात राज्यपाल प्रशासलाना जिल्हा स्तरावर सूचना देतात, त्यामुळं गोंधळ निर्माण होतो अशी टीका या अग्रलेखात कऱण्यात आली आहे.
याबाबत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना कळवलं, तर या चुकल?ं असा सवालही सामनातून विचारण्यात आलाय.

Web Title - marathi news  ShivSena criticizes Fadnavis


संबंधित बातम्या

Saam TV Live