आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेनं कंबर कसली

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेनं कंबर कसलीय. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात बैठक पार पडली.

या बैठकीला दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, खासदार, आमदार, नगरसेवक उपस्थित होते.

या बैठकीत दोन लोकसभा मतदारसंघांबाबत रणनिती ठरवण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live