उद्धव ठाकरेंच्या 'एकला चलो' नाऱ्याबाबत शिवसेनेतूनच दुहेरी सूर

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 22 जून 2018

उद्धव ठाकरेंच्या 'एकला चलो' नाऱ्याबाबत शिवसेनेतूनच आता दुहेरी सूर येतोय. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेमुळे शिवसेनेच्या काही आमदारांमध्ये प्रचंड नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या आमदारांना मंत्रिपद देत असून निष्ठेने काम करणाऱ्या आमदारांना मंत्रिपद देत नसल्याची खंतही व्यक्त केली जातेय. या सर्व गोष्टींमुळे नाराज असलेले शिवसेनेचे आमदार 2019च्या निवडणुकीआधी मुख्यमंत्रांची भेट घेणार असल्याची सूत्रांनी माहिती​ दिलीय.

संबंधित बातम्या

Saam TV Live