2019ला शिवसेनेची एकहाती सत्ता येऊ दे; शिवसेना नेत्याचे बाप्पाकडे गाऱ्हाण

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

2019ला शिवसेनेची एकहाती सत्ता येऊ दे असं गाऱ्हाणं मनोहर जोशींनी बाप्पांना घातलंय. शिवेसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या घरी बाप्पांचं आगमन झालं. गणेशाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर त्यांनी ही भावना व्यक्त केलीय.

गणपतीने मला खूप काही दिलं असं सांगताना 2019 च्या निवडणुकीत पक्षाला यश मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला..
 
संबंधित बातम्या

Saam TV Live