शिवसेनेचे नगर जिल्ह्य़ातील सर्व पदाधिकारी धडकणार मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर   

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 16 एप्रिल 2018

अहमदनगर जिल्ह्य़ातील केडगाव येथे शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या खुनामुळे भाजप-शिवसेना यांच्यातील राजकीय तणाव वाढण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे मंत्री आणि नगर जिल्ह्य़ातील सर्व पदाधिकारी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षां या निवासस्थानी धडकण्याची शक्यता आहे. पक्ष कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ स्वत:ला अटक करून घेणार आहेत... या आंदोलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही सहभागी होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live