#MeToo मोहिमेमुळे महिलांना नोकरीवर ठेवण्याचं प्रमाण कमी होईल; शिवसेना आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मुक्ताफळं उधळलीयेत. 'मी टू'  मोहिमेमुळे महिलांना नोकरीवर ठेवण्याचे प्रमाण कमी होईल असं बेताल विधान संजय शिरसाट यांनी केलंय. 

शिरसाट यांच्या विधानामुळं शिवसेनेवर टीका करायची आयती संधी भाजपला मिळालीय. 

मी टू मोहीमेमुळं महिलांवर झालेल्या अत्याचाराला वाचा फुटली असताना एका लोकप्रतिनिधीनं असं बेताल विधान करणं नक्कीच शोभनीय नाही.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live