गणेशोत्सवाचे राजकारण; मनसे पाठोपाठ आता शिवसेनाही उतरली  मैदानात 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

गणेशोत्सवाच्या धर्तीवर मनसे पाठोपाठ आता शिवसेनाही मैदानात उतरलीय.गणेशमूर्तींची विक्री करणाऱ्या स्टॉल्सविरोधात पालिका प्रशासानं कारवाईचा पवित्रा घेतल्यानंतर शिवसेना आक्रमक झालीय.

संतप्त शिवसैनिकांनी के पूर्व विभागातल्या महापालिका कार्यालयासमोर महाआरती करत महापालिकेच्या कारवाईचा निषेध केला. इतकच नाही तर गणेश कार्यशाळांना इंग्रजीत नोटीस दिल्याबद्दल त्या नोटीशीची होळी करण्यात आली. 

संबंधित बातम्या

Saam TV Live